चंद्रपूर महानगपालिकेचा निकाल जाहीर, काँग्रेस 27 जागा सह आघाडीवर तर भाजपला 21 जागा, वंचित, बसपा, एमआयएम नेही खाते उघडले (The results of the Chandrapur Municipal Corporation elections have been declared. Congress is leading with 27 seats, while BJP has secured 21 seats. Vanchit Bahujan Aghadi, BSP, and MIM have also opened their accounts.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर महानगपालिकेचा निकाल जाहीर, काँग्रेस 27 जागा सह आघाडीवर तर भाजपला 21 जागा, वंचित, बसपा, एमआयएम नेही खाते उघडले (The results of the Chandrapur Municipal Corporation elections have been declared. Congress is leading with 27 seats, while BJP has secured 21 seats. Vanchit Bahujan Aghadi, BSP, and MIM have also opened their accounts.)

वंचित-ठाकरे युतीला 7 जागा,

चंद्रपूर १६ जानेवारी – वाद, हाणामारी मध्ये संपन्न झालेल्या चंद्रपूर मनपा निवडणुकीचा आज निकाल, अनेकांना याबाबत उत्सुकता असून आपल्या प्रभागातील नगरसेवक कोण? असा प्रश्न प्रत्येक मतदार यांच्या मनात निर्माण झाला आहे. चंद्रपूर मनपाच्या ६६ जागेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले. ६६ जागेकरिता एकूण ४५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कोण आहेत तुमच्या प्रभागाचे विजयी उमेदवार बघा. विश्वसनीय सूत्रांच्या माहिती नुसार 66 पैकी 66 निकाल लागले असून मतमोजणी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे सद्यस्तिथीत काँग्रेस 29, भाजप 21, शिवसेना (ubt) 6, जनविकास सेना 3, अपक्ष 2, वंचित बहुजन आघाडी 2, शिवसेना(शिंदे) 1, (बसपा, एमआयएम) 1, असे पक्षीय बलाबल आहे.

प्रभाग क्रमांक १ देगो तुकूम
अ गट – शिल्पा चौधरी ubt
ब गट – राहुल विरुटकर ubt
क गट – श्रुती घटे ubt
ड गट – सुभाष कासनगोट्टुवार bjp

प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर
अ गट – शितल गुरनुले bjp
ब गट – डीलन केळझरकर शिंदेंसेना
क गट – अनुजा तायडे bjp
ड गट – सचिन कत्याल कांग्रेस

प्रभाग क्रमांक ३ एमईएल
अ गट – नितेश दत्ता गवळी bjp
ब गट – जितेश कुलमेथे bjp
क गट – आशा देशमुख bjp
ड गट – सविता प्रलय सरकार bjp

प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प
अ गट – जयश्री जुमडे Bjp
ब गट – संगीता भोयर – कांग्रेस
क गट – सारिका संदूरकर – bjp
ड गट – रॉबिन बिश्वास Bjp

प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर
अ गट – पुष्पा उराडे (भाजप)
ब गट – सुनंदा धोबे (काँग्रेस)
क गट – वनश्री मेश्राम (काँग्रेस)
ड गट – अभिषेक डोईफोडे (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेट
अ गट – राजलक्ष्मी कारंगल Bjp
ब गट – सुनीता अग्रवाल bjp
क गट – महेश झिटे bjp
ड गट – चंद्रशेखर रेड्डी bjp

प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट 
अ गट – श्वेता बंडू तोतडे शिवसेना ubt
ब गट – आकाश साखरकर ubt
क गट – मनस्वी गिर्हे ubt
ड गट – रवि लोणकर bjp

प्रभाग क्रमांक ८ वडगाव
अ गट – मनीषा विलास बोबडे (जनविकास सेना)
ब गट – अजय बलकी कांग्रेस
क गट – प्रतीक्षा अक्षय येरगुडे (जनविकास सेना)
ड गट – पप्पू देशमुख (जनविकास सेना)

प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग
अ गट – सविता कांबळे (भाजप)
ब गट – सुरेंद्र अडबाले (काँग्रेस)
क गट – वैशाली महाडोळे (काँग्रेस)
ड गट – राहुल पावडे (भाजप)

प्रभाग क्रमांक १० एकोरी मंदिर
अ गट – राहुल घोटेकर कांग्रेस
ब गट – संजीवनी वासेकर कांग्रेस
क गट – सफिया तवंगर खान कांग्रेस
ड गट – अजहर शेख मिम

प्रभाग क्रमांक ११ भानापेठ
अ गट – शीला सिडाम कांग्रेस
ब गट – राहुल चौधरी कांग्रेस
क गट – सईदा शेख कांग्रेस
ड गट – संजय कंचरलावार bjp

प्रभाग क्रमांक १२ महाकाली मंदिर
अ गट – करुणा चालखुरे कांग्रेस
ब गट – संगीता अमृतकर कांग्रेस
क गट – प्रज्वल कडू भाजप
ड गट – नंदू नागरकर अपक्ष

प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ
अ गट – विनोद लभाने कांग्रेस
ब गट – सोनिया उंदिरवाडे bsp
क गट – लता साव वंचित आघाडी
ड गट – रामनरेश यादव कांग्रेस

प्रभाग क्रमांक १४ भिवापूर
अ गट – सीमा पाटील (काँग्रेस)
ब गट – वसंत देशमुख (काँग्रेस)
क गट – वैशाली चंदनखेडे (काँग्रेस)
ड गट- सुनिल खंडेलवाल (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर
अ गट – शोभाताई वाघमारे (काँग्रेस)
ब गट – शुभम शास्त्रकार (अपक्ष)
क गट – राधा पुलगमकर (काँग्रेस)
ड गट- भालचंद्र दानव (भाजप)

प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ
अ गट – करिष्मा जंगम (काँग्रेस)
ब गट – अनिता चौखे (काँग्रेस)
क गट – चंदा वैरागडे (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अ गट – आकाश मानकर (काँग्रेस)
ब गट – लहू मरसकोल्हे (वंचित)
क गट – महानंदा वाळके (काँग्रेस)

(बातमी अपडेट होत आहे....)

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)