भाजपची लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर, चंद्रपूरातून सुधिर मुनगंटीवार तर नागपूर नितीन गडकरी व वर्धा येथून रामदास तडस यांना उमेदवारी (BJP's list of 20 candidates for the Lok Sabha elections in Maharashtra announced, Sudhir Mungantiwar from Chandrapur, Nitin Gadkari from Nagpur and Ramdas Tadas from Wardha.)

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई :- 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून नागपूरातून - नितीन गडकरी, चंद्रपूरातून सुधिर मुनगंटीवार, वर्धा येथून रामदास तडस, बीड मधून पंकजा मुंडे, अहमदनगर - सुजय विखे पाटील, अकोल्यातून - अनुप धोत्रे, रावेर मधून रक्षा खडसे, माढ्या - रणजित निंबाळकर, जळगाव स्मिता वाघ, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुणे - मुरलीधर मोहोळ, ईशान्य मुंबई - मिहीर कोटेचा सांगली -संजयकाका पाटील, धुळे - सुभाष भामरे, उत्तर मुंबई - पियुष गोयल, जालना - रावसाहेब दानवे, नांदेड - प्रताप चिखलीकर भिवंडी - कपिल पाटील, लातूर मधून सुधाकर शृंगारे तर नंदुरबार येथून डॉ. हिना गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)