ज्येष्ठ समाजसेविका व कार्यकर्त्या विश्रांतीबाई चालखुरे यांचे दुःखद निधन (Sad demise of senior social worker and activist Vishwatibai Chalkhure)

Vidyanshnewslive
By -
0
ज्येष्ठ समाजसेविका व कार्यकर्त्या विश्रांतीबाई चालखुरे यांचे दुःखद निधन (Sad demise of senior social worker and activist Vishwatibai Chalkhure)

बल्लारपूर :- बल्लारपूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां आयु. विश्रांतीबाई विठ्ठल चालखुरे (62) रा. सिद्धार्थ नगर बल्लारपूर यांचे आज 6 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा समाज कार्यात महत्वपूर्ण सहभाग राहिला असून त्यांच्या निधना पश्चात त्यांच्या मागे मूल, मुलगी व बराच आप्त परिवार असून त्यांची अंत्ययात्रा उद्या 7 डिसेंबर रोजी त्यांचे निवास स्थान सिद्धार्थ नगर बल्लारपूर येथून सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास निघेल. विद्याश न्युज परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली.....!

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)