बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : भाजप ची उमेदवारी यादी जाहीर, नगराध्यक्ष पदासाठी रेणुका सुधाकर दुधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब (Ballarpur Municipal Council Election: BJP's candidate list announced, Renuka Sudhakar Dudhe's name confirmed for the post of Mayor)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : भाजप ची उमेदवारी यादी जाहीर, नगराध्यक्ष पदासाठी रेणुका सुधाकर दुधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब (Ballarpur Municipal Council Election: BJP's candidate list announced, Renuka Sudhakar Dudhe's name confirmed for the post of Mayor)

बल्लारपूर :- भारतीय जनता पक्षाने नगरपरिषद निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली असून नगराध्यक्ष पदासाठी रेणुका सुधाकर दुधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी भाजपा चे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, बल्लारपूर विधानसभा निवडणूक प्रमुख राजेंद्र गांधी आणि भाजपा शहराध्यक्ष अ‍ॅड. रणांजय सिंह, संगठन महामंत्री मनीष पांडे उपस्थित होते. 
            भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये १७ प्रभागांतील अ व ब गटातील एकूण ३४ उमेदवारांचा समावेश आहे त्यात प्रभाग १ अ - रेखा रमेश तोडसाम, ब - लखनसिंह साधुसिंह चंदेल, प्रभाग २ अ - मोहीत आनंद डंगोरे ब – शुभांगी सचिन जाधव, प्रभाग ३ अ - पप्पु परमानंद गेडाम, ब – कल्पना अरुण वाघमारे, प्रभाग ४ अ – कावेरी जम्पाली हरकावत, ब – महेंद्र ओमप्रकाश ढोके, प्रभाग ५ अ – ओमप्रकाश मुन्नेश्वर प्रसाद, ब – दिपमाला प्रमोद यादव, प्रभाग ६ अ – जयश्री किशोर मोहुर्ले, ब – स्वामी राजु रायबरम, प्रभाग ७ अ – पुष्पा अशोक देवईकर, ब – अजय त्रिलोकनाथ दुबे, प्रभाग ८ अ – चौवंता सुरज केशकर, ब – अब्दुल आबिद अब्दुल गफार शेख, प्रभाग ९ अ – निलेश पांडुरंग खरबडे, ब – शुभांगी रमेश भेंडे, प्रभाग १० अ – अनिरूप गोवर्धन पाटील, ब – अनिता राजकुमार गटटलेवार, प्रभाग ११ अ – दिपाली अमित पाझारे, ब – आलोक प्रेमचंद साळवे, प्रभाग १२ अ – निरज कृष्णाराव झाडे, ब – सुवर्णा अरुण भटारकर, प्रभाग १३ अ – शालु श्रीराम कुमरे,ब – किरण साधुसिंह चंदेल, प्रभाग १४अ – सारीका सतिश कनकम, ब –अझहर युसुफ शेख, प्रभाग १५ अ – दिनेश बाळकृष्ण गोंदे, ब – ज्योती विलास आमटे, प्रभाग १६ अ – येल्लाय्या मोंडाय्या दासारफ, ब – वर्षा श्रीनिवास सुंचूवार, प्रभाग १७ अ – विद्या प्रकाश खरतड, ब – विश्वजीतसिंह चंदनसिंह चंदेल भाजपच्या या घोषणेमुळे नगरपरिषद निवडणुकीत चुरस वाढणार असून आगामी राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)