प्रा. डॉ. रोशन फुलकर राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत (Prof. Dr. Roshan Phulkar honored with the State Level Ideal Teacher Award)

Vidyanshnewslive
By -
0
प्रा. डॉ. रोशन फुलकर राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत (Prof. Dr. Roshan Phulkar honored with the State Level Ideal Teacher Award)


चंद्रपूर :- बी द चेंज फाउंडेशन, शिर्डी यांच्या द्वारा गुणवत्तापूर्ण कार्यासाठी, शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानासाठी व समाजात सकारात्मक परिवर्तन घडवीणाऱ्या कार्याबद्दलची दखल घेऊन वर्ष 2025 चा बी द चेंज फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार सोहळा 28 सप्टेंबर 2025 ला शिर्डी येथे संपन्न झाला मात्र तांत्रिक कारणामुळे सन्मान सोहळ्याला उपस्थित न राहिल्यामुळे समितीच्या वतीने या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले सदर पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन शाखा प्रमुख प्रा. डॉ. रोशन फुलकर यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानाप्रीत्यर्थ मित्र परिवार, संस्थेचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)