महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाइन व ऑफलाइन कार्यशाळेचे आयोजन (Organized one day online and offline workshop in association with Mahatma Jyotiba Phule College and Gondwana University)
बल्लारपूर :- महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर , जिल्हा चंद्रपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 07 मार्च 2025 रोजी "Capacity Building Workshop on NEP - 2020 Academic Bank of Credits" या एक दिवसीय ऑनलाइन व ऑफलाइन कार्यशाळेचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर या ठिकाणी सकाळी 10:00 करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंक द्वारे रजिस्ट्रेशन करून प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
Registration link.:-https://forms.gle/m7T2jWxoqzj96mTN7
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या