महात्मा फुले महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांची इंडससेंड बँकेला भेट, आधुनिक बँकिंग प्रणाली विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (Students' visit to Indus Send Bank by Department of Economics of Mahatma Phule College, guidance to students about modern banking system)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आर्थिक घडामोडी विषयी माहिती असावी जीवनात आर्थिक घडामोडीचे महत्व कळावे याकरिता अर्थशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांना इंडससेंड बँक या बँकेच्या शाखेला भेट देण्यात आली यावेळी प्रा. स्वप्नील बोबडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आधुनिक बँकिंग प्रणाली विषयी (एटिएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,) ई बद्दल माहिती दिली. तसेच बँकेचे व्यवस्थापक श्री मिलिंद जगताप यांनी बँकेचा कामकाज बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी महाविद्यालयातील प्रा. ले योगेश टेकाडे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, बँकेचे सहायक बँक व्यवस्थापक सुखदीप बहुरिया मॅडम, श्री गणेश सदाफुले ई ची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)