संविधान दिना निमित्य निबंध स्पर्धेचे तसेच रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन (Organization of Essay Competition as well as Rally and Enlightenment Program on the occasion of Constitution Day )

Vidyanshnewslive
By -
0
संविधान दिना निमित्य निबंध स्पर्धेचे तसेच रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन (Organization of Essay Competition as well as Rally and Enlightenment Program on the occasion of Constitution Day )

बल्लारपूर :- संविधान दिन सन्मान सोहळा 26 नोव्हेंबर ला बल्लारपूर शहरात साजरा करण्यात येत असून त्या निमित्य विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जे विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतील त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी एक पानावर निबंध लिहून खालील दिलेल्या कार्यकर्त्यांन ना संपर्क करून ,  आपले नाव व मो.न.लिहून जमा करावे. आयोजन समिती बल्लारपूर. टीप निबंध स्वतःहून लिहावे निबंध मराठी भाषेत लिहावे, निबंध फक्त 2 पानाचा असला पाहिजे  निबंध च्या पानावर, आपले पूर्ण नाव, मोबाइल नंबर आणि पत्ता लिहावे, निबंध 23 नोव्हेंबर 2023 परंत देण्यात यावे
निबंधाचे विषय -
1. संविधानिक नितीमत्ता
2. आरक्षण : दर्जाची व संधिची समानता.
3. संविधान : मुलभुत हक्क व कर्तव्य, 
4. आम्ही भारताचे लोक...
5. भारतीय संविधानाची विशेषता आणि  नागरिकांची जबाबदारी
माहिती करिता संपर्क करावे -
1) सुधाकर खैरकर - 9561761012
2) अजय चव्हाण - 9730128809,  
3) अशोक भावे - 9665242374
4) संजय डुंबरे - 7972007569
5) ईश्वर देशभ्रतार - 9975484308
6)  राजेश ब्राह्मणे - 9422138629
7) बुद्धशील बहादे - 9158477411
24 ला डॉक्टर आंबेडकर भवन बल्लारपूर येथून संविधान सन्मान रथयात्रा सुरु होऊन बल्लारपूरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक नगर परिषद चौकात संविधान जागर कार्यक्रम संपन्न होईल विसापूर, बाबूपेठ, चिचपल्ली मार्ग मूल सावली येथे रमाबाई विद्यालयात मुक्काम होईल, 25 ला बेंबाड, नांदगाव,  गोंडपिपरी, बोरगाव ,कोठारी, कळमना 26 ला मुख्य कार्यक्रम संविधान सन्मान रॅली तसेच बल्लारपूर येथील रेल्वे मैदानावर प्रबोधन व सुप्रसिद्ध आंबेडकरी गायक प्रबोधनकार कुणाल वराळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहे. संविधान सन्मान समारंभ व रॕली च्या आयोजन समितीद्वारा करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)