दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढीला मंजुरी In the wake of Dussehra, the Union Cabinet has approved a 4% increase in dearness allowance of central employees
नवी दिल्ली :- मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महागाई भत्ता 4 टक्के वाढून 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला असून नॊव्हेम्बरच्या वेतनात कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवून मिळणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या