विदर्भ वगळता, महाराष्ट्रात आज शाळेची घंटा वाजणार. विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत होणार! प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच वाटप होणार ! (School bells will ring today in Maharashtra, except Vidarbha. Students are welcome ! Textbooks will be distributed to students in every school !)

Vidyanshnewslive
By -
0

विदर्भ वगळता, महाराष्ट्रात आज शाळेची घंटा वाजणार.  विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत होणार! प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच वाटप होणार ! (School bells will ring today in Maharashtra, except Vidarbha. Students are welcome ! Textbooks will be distributed to students in every school !)

वृत्तसेवा :- प्रदीर्घ सुट्टयाच्या कालावधीनंतर आज विद्या विषयक वर्षाला् सुरुवात सुरुवात होत असून प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून विद्या विषयक वर्षात खाजगी प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या असून विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना ओढ लागली असून या विद्या विषयक वर्षात विद्यार्थ्यांचे पाठी वरील ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक विषयाची तीन विभागांमध्ये पुस्तके विभागणी  करण्यात आली असून विद्यार्थ्यांना शिक्षकांचे अध्यापन झाल्यानंतर स्वाध्याय सोडवण्यासाठी, लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पेजेस जोडणी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी एका विषयाची पुस्तक शाळेत घेऊन जाण्यासाठी सोय केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांना नवीन वह्या खरेदी करण्याची  गरज भासणार नाही असा हा उद्धात शासनाचा हेतू आहे. शिक्षकांनी प्रत्येक पाठाचे अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः पाठाचे वाचन , मनन, चिंतन करून स्वाध्याय सोडवण्याची सुलभ पद्धत पाठ्यपुस्तक मंडळाने केलेली आहे. त्यामुळे या विद्या विषयक वर्षात विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी होऊन विद्यार्थी एक संस्कृत, सुसंस्कारित, आदर्श, गुणवान, चारित्र्यवान, देश प्रेमी, समाजशील नेतृत्व करणारे विद्यार्थी निर्माण करण्याचे पवित्र कार्य शिक्षकांनी हाती घेतलेले आहे. त्यामुळे या नवीन वर्षात विद्यार्थी व पालक या नावीन्यपूर्ण पाठ्यपुस्तक काचे मनःपूर्वक स्वागत करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आले असून या नावीन्यपूर्ण पाठ्यपुस्तक निर्मिती  मुळे व विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी केल्यामुळे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे. (खाजगी विद्यालय)   संस्थापक. बालाजी सुवर्णकार ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख, आदर्श शिक्षक सुभाष तगाळ, दैनिक राजधर्माचे जेष्ठ पत्रकार अंबादास अलम खाने यांनी स्वागत व अभिनंदन केले असून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)