बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनी अभिवादन ! कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ई ची उपस्थिती

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनी अभिवादन ! कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ई ची उपस्थिती

बल्लारपूर :- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ही दोन व्यक्ती नसून एक विचार आहे असं म्हंटल तरी चालेल ज्या काळात महिलांचं आयुष्य 'चूल आणि मूल' पर्यंत मर्यादित होत त्या काळात महात्मा फुल्यांनी व सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचे महत्वाचे कार्य केले प्रसंगी माती, दगड, शेण ई चा मारा झेलूनही आपलं स्त्री शिक्षणाचा कार्य सोबत समाज सुधारणेचा कार्य अविरत सुरू ठेवले प्रसंगींशिक्षणाचा कार्य खंडित पडू नये म्हणून पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली अशा या महामानवाची, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांची आज जयंती या निमित्ताने बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आज महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मा.संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह यांनी पुष्पहार अर्पण केले व दीप प्रजवलीत करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी महात्मा फुले च्या प्रतिमांना पुष्प अर्पण केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)