बल्लारपूरात आर.आर.यादव यांच्या निवृत्ती व राजेश नक्कावार बल्लारपूर विधानसभा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात
बल्लारपूर :- आज २२ मार्चला बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री.आर.आर.यादव यांच्या सेवानिवृत्ती व राजेश नक्कावार यांची बल्लारपूर विधानसभा युवा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला याशिवाय काँग्रेस पक्षाच्या पक्ष श्रेष्ठीनी दिलेल्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाची नवीन डिजीटल स्वरूपात सदस्य नोंदणीची माहिती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली तसेच येणाऱ्या १० दिवसात प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान १०० नवीन सदस्यांची डिजिटल स्वरूपात नोंद करून पक्ष वाढविण्यावर भर द्यावा अशा सूचना ही देण्यात आल्या आहेत सदर कार्यक्रमा ला उपस्थित पदाधिकारी घनश्याम मूलचंदानी जी महाराष्ट्र प्रदेश सदस्य, अब्दुल करीम शेख, शहरअध्यक्ष जी , माजी गटनेता देवेंद्र आर्य जी, पूर्व नगर अध्यक्ष दिलीप माकोडे जी, छाया मडावी, नगरसेवक भास्कर माकोडे जी, शहर अध्यक्ष महिला अध्यक्ष एड मेघा भाले, पवन मेश्राम, अंकूभाई भुक्या, इस्माइल डाकवाला, ताहिर हुसैन शहर अध्यक्ष (अल्पसंख्यक विभाग) नरेश मुंदळा, महेश जिवतोड़े, कैलाश धानोरकर, डॉ. युवराज भासरकर, हरीश पवार, ऐड सैय्यद रोजीदा, जोशी अंबाला, ताजुद्दीन, प्रकृति पाटिल, तीडके ताई, आनंद भाई, नरसिंह रेबावार, महमूद पठान, बशीर खान , राकेश मूलचंदानी, कासिम भाई, रविंद्र कोडपे, डेविड कम्पेलि, अनिल खरतड , जया बावने, हेमंत मानकर, नागेश मेडार, इलियास खान, भास्कर यूनिवर्, राकेश नाना बुंदेल, देवेंद्र, प्रफुल्ल रामीडवार, आदि कार्यकर्ता उपस्थित होते या कार्यक्रमात श्री नरेश घुगुल स्वप्निल गोहाने, पलाश कवलकर, टिंकू रामिडवार यांची शहर कांग्रेस कमेटीत पदाधिकारी नियुक्त करण्यात आली.
संपादक - दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या