नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर २०२५ ला भरणारा आठवडी बाजार बंद (In view of the counting of votes for the Municipal Council general elections 2025, the weekly market scheduled for December 21, 2025 will remain closed.)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, बल्लारपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ ची मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोज रविवारला होणार आहे. त्यामुळे बल्लारपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोज रविवारला भरल्या जाणारा आठवडी (साप्ताहीक) बाजार बंद ठेवण्यात येत आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशी माहिती विशाल वाघ मुख्याधिकारी नगर परिषद, बल्लारपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या