बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या अनुषंगाने व बाबुराव शेडमाके कमवा व शिका योजने अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना आत्मनिर्भर बनावे या अनुषंगाने कमवा व शिका विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विविध प्रकारच्या वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पंकज कावरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ले.योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. सोनोने यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या