वर्धा नदीच्या धानोरा-भोयगाव तिरावर तीन मुली बुडाल्या एकीला वाचविण्यात यश मात्र दोघींचा बुडून मृत्यू (Three girls drowned on the Dhanora-Bhoygaon stretch of Wardha river, one succeeded in saving one, but two drowned.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूरच्या आदर्श फिजिकल ग्रुपचे संचालक आदर्श चिवंडे हे रविवारी सकाळी धानोरा भोयगाव रस्त्यावरील वर्धा नदीवर विद्यार्थ्यांसोबत व्यायाम करण्यासाठी गेले होते. व्यायामानंतर काही मुले-मुली नदीवर आंघोळीसाठी गेले असता पाण्याची खोली कमी झाल्यामुळे तीन मुलींचा बुडू लागल्या मात्र आरडा ओरडा झाल्यामुळे एकीला वाचविण्यात यश आले मात्र त्यापैकी दोन मुलींचा दुर्दैवी पणे नदीत बुडून मृत्यू झाला. संध्या शिंदे रा. जीवती, दाम्पत्य नागपुरे रा. सोनपूर देशपांडे यांचा बुडून मृत्यू झाला. याच आढाव्यामुळे शेंडे यांना वाचवण्यात यश आले आहे. एका मयत मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या मुलीचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. मृतदेहचा शोध घेतला जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)