बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात " स्वच्छता ही सेवा " अभियान अंतर्गत आज दि. 01 ओक्टोम्बर रोजी कनिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्वच्छता ही सेवा अभियानाला कनिष्ठ विभागाचे प्रा. डी. एन. मोहितकर, प्रा. आर. डी. साखरकर, प्रा. ललित गेडाम, स्वाती बोरकुटे, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विनय कवाडे यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या