बल्लारपूर :- बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते श्री घनश्याम खुशिमल मुलचंदानी यांच्या मातोश्री आयु. तुलसीबाई ख़ुशीमल मुलचंदानी यांचं आज 30 सप्टेंबर 2024 ला दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांची अंतिम यात्रा उद्या सकाळी 10:00 वाजता त्यांचे राहते घरी श्री टॉकीज परिसरातून निघेल व त्यांचेवर 11:30 वाजताच्या दरम्यान अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे. या दुःखद प्रसंगी विद्याश न्युज परिवाराकडून विनम्र अभिवादन !!!
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या