कु. हास्या प्रशांत विघ्नेश्वर यांचं आकस्मिक निधन (Sudden death of Mrs. Hasika Prashant Vigneshwar)

Vidyanshnewslive
By -
0
कु. हास्या प्रशांत विघ्नेश्वर यांचं आकस्मिक निधन (Sudden death of Mrs. Hasyaa Prashant Vigneshwar)


चंद्रपूर :- चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांची जेष्ठ कन्या हास्स्या विघ्नेश्वर (२०) यांचे काल 22 सप्टेंबर ला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. दुपारी १२ वाजता हास्स्या कथ्थक नृत्याचा वर्ग आटोपल्यानंतर घरी आली. काही वेळाने तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या या आकस्मिक व अकाली मृत्यूने विघ्नेश्वर कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. आज 23 सप्टेंबरला शांतिधाम बिनबा गेट जवळ दुपारच्या सुमारास त्यांचेवर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)