बल्लारपुर पोलीसांनी आजपावेतो 6 अवैध शस्त्र (तलवार) जप्त केल्या आहेत पुढेही कारवाई करणे सुरु राहील (Ballarpur Police has so far seized 6 illegal weapons (swords) and further action will continue)
बल्लारपूर :- उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक २१/०१/२०१५ चे सायंकाळी १८.१५ या. चे सुमारास मुखबिरने माहिती दिली की, सुभाष वार्ड येथील जोक्कू नाल्याजवळ राहणारा हिरा बहुरीया हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने तलवार बाळगूण आहे अशी मुखबीर व्दारे खबर मिळाल्याने खबरेची शहानिशा करणे कामी पंचासह पो. स्टॉफ रवाना होवुन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरातुन खालील वर्णनाची तलवार मिळून आली १) कि.अं.५००/-रु. एक लोखंडी तलवार एकुण लांबी-८० सेमी असुन मुठपात्याची लांची-७० सेमी आहे व पात्यापासुन लाकडी मुठीची लांबी-१० सेमी पात्याची रुंदी मध्यभागी २.५ सेमी असुन समोर टोकदार धार असलेली. असा एकुण-कि.अं.५००/-रु. तलवार मिळुन आल्याने आरोपीत नामे हिरा ईश्वर बहुरीया वय-४१ वर्षे, रा. सुभाष वार्ड, जोक्कु नाला बल्लारपुर जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवून कलम - ४,२५ आर्म अक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनिल वि.गाडे, सपोनि, दिपक कांक्रेडवार, पोउपनि, हुसेन शहा, सफी, गजानन डोईफोडे, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा, संतोष दंडेवार, पोहवा. सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे. तसेच ईद आणि गणपती दरम्यान यापूर्वी विषेश मोहीम राबवून याअगोदर बल्लारपूर परिसरातून वेगवेगळ्या भागातून सद्यस्थितीत 6 तलवारी आरोपी सह कारवाई करण्यात आली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या