स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वच्छता अभियान, नगर परिषदेच्या स्वच्छता दूत व एनएसएस चा संयुक्त उपक्रम (Cleanliness campaign in Mahatma Jyotiba Phule College under Swachh Survekshan 2024, a joint initiative of Cleanliness Envoy of Municipal Council and NSS)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :-  दिनांक 29-7-2024 रोजी महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे नगर परिषद बल्लारपूर चे स्वच्छता दूत ची टीम तसेच महाविद्यालयातील NSS विद्यार्थी व हिंदी विभाग, इतिहास विभागाच्या संयुक्त माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत नगर स्वच्छ परिसर अणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अंतर्गत महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता करण्यात आली तत्पूर्वी या अभियानात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य,  डॉ. पल्लवी जुनघरे मॅडम, (NSS विभाग प्रमुख व हिंदी विभाग), डॉ. किशोर चौरे(इतिहास विभाग प्रमुख), डॉ. बालमुकुंद कायरकर, यांच्यासह स्वच्छता दूत मो.शरिफ सर, कौरासे सर NSS चे विद्यार्थी व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची पूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता चे महत्व समजावून सांगण्यात आले तसेच परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता एप विषयी माहिती देण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)