लोकनेते, विकासपुरुष ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस निमित्त महारक्तदान यज्ञ चे आयोजन (People's leader, development man. Maharaktadan yagna organized on the occasion of Sudhirbhau Mungantiwar's birthday)
बल्लारपूर :- लोकनेते, विकासपुरुष महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा आज 30 जुलै रोजी 61 वा वाढदिवस या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्याभरात आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले भाजपचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सामाजिक संस्था, क्रीडा संघटना यांना आवाहन करतांना या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन मानवी समाजातील गरजवंतांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे याकरिता मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले आहे. बल्लारपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
"विद्यांश न्युज " च्या वतीने ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगलमय हार्दिक शुभेच्छा !!!
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या