महाजनसंपर्क अभियान अंतर्गत शनिवार रोज 24 जून बल्लारपूर येथे लाभार्थी संमेलन संपन्न, वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार जी यांनी साधला लाभार्थ्यांन सोबत संवाद (Beneficiary meeting was held at Ballarpur on Saturday 24th June under Mahajansampark Abhiyan, Minister of Forests, Cultural Affairs and Fisheries and Chandrapur District Guardian Minister Shri Sudhirbhau Mungantiwar ji interacted with the beneficiaries.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात लोकसेवे करिता समर्पित केंद्र सरकार च्या जनकल्यणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना व विकासकामांची  माहिती देऊन जन सामान्य सोबत संवाद साधण्याकरिता शनिवार, २४ जून २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थतीत गोंडराजे नाट्यगृह, बल्लारपूर येथे लाभार्थी संमेलन संपन्न झाले. यावेळी संमेलनात मा.चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ, मा. हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष बल्लारपूर मा.देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष भाजपा प्रदेश सचिव सौ विद्याताई देवाडकर, भाजपा ज्येष्ठ नेते श्री प्रमोद कडू, जिल्हा महामंत्री श्री नामदेव डाहुले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री आशिष देवतडे, भाजपा शहर अध्यक्ष श्री काशिनाथ सिंह,भाजपा नेते सर्व श्री - निलेश खरबडे, शिवचंद दिवेदी, राजु डारी, सौ.रेणुका दुधे, सौ. मिना चौधरी, श्री रंनजय सिंग, नगरसेविका सौ जयश्री मोहुर्ले, सौ पूनम मोडक, सौ सारिका कणकम, सौ सुवर्णा भटारकर, नगरसेवक श्री येलैय्या दासरप,श्री स्वामी रायबरम, महिला आघाडी बल्लारपूर महामंत्री वर्षा सुंचुवार, कांता ढोके, आरती अक्केवार, व समस्त पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम साठी मोदी9@ अभियान समिती, बल्लारपूर चे संयोजक इंजि देवेंद्र वाटकर, सहसंयोजक मुन्ना श्रीवास, लाभार्थी प्रमुख श्रीनिवास, किशोर मोहुर्ले, प्रमोद रामिल्ला, सतीश कणकम, मिथिलेश खेंगर, अजहर शेख,यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करीता सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन इंजि. देवेंद्र वाटकर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री किशोर मोहुर्ले यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)