चंद्रपूर शहरात एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या ! A 70-year-old woman was killed in Chandrapur city!

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर शहरात एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या ! A 70-year-old woman was killed in Chandrapur city!

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून काही दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील  मूल शहरात गोळीबार झाला होता. त्या घटनेला आठवडा होत नाही तर चंद्रपूर शहरात एका 70 वर्षे महिलांच्या हत्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा अडवून आलेल्या आहे. घटना चंद्रपूर शहरातील  नगीनाभाग प्रभागातील चोर खिडकी परिसरात राहणारे 70 वर्ष शर्मिला शंकरराव सखदेवे या महिलेचे निघृऺणपणे हत्याची घटना आज मंगळवार 16 मे 2023  ला सायंकाळी 8:00 वाजता सुमारास उघडकीस आली आहे. त्या घरी महिला एकट्या राहत होत्या अशी माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस व जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी घटनास्थळ गाठत हत्या प्रकरणाची माहिती घेतली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)