महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन (Mahatma Jyotiba Phule and through History Department of Mahatma Jyotiba Phule College. Conducting a Proficiency Examination on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील डॉ. किशोर चौरे, इतिहास विभागप्रमुख नेहमीच विविध उपक्रम राबवीत  असतात. असाच उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आला, विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या कार्याची, महापुरुषांनी केलेल्या संघर्षाची, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजासाठी केलेल्या उत्थानाची माहीती व्हावी म्हणून या दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारीत प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली, या परीक्षेला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, या परीक्षेत प्रथम, व्दितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक रूपाने बक्षीस देण्यात येईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)