Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

राजुऱ्यात गोळीबाराची घटनेचा थरार !, एक व्यक्तीचा मृत्यू (Thrill of shooting incident in Rajura!, one person died)

राजुऱ्यात गोळीबाराची घटनेचा थरार !, एक व्यक्तीचा मृत्यू (Thrill of shooting incident in Rajura!, one person died)


चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढलं की काय असा प्रश्न निर्माण होत असून आज 23 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान अज्ञात दोन व्यक्तींनी शिवज्योत सिंग देवल नामक व्यक्ती यांच्यावर गोळीबार केला असून या घटनेने राजुरा शहरात दहशतीचे वातावरण आहे जिल्ह्यात सतत गोळीबाराचे सत्र सुरू असून चंद्रपूर व बल्लारपूर नंतर आता राजुरा शहरात गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान दुचाकीवर अज्ञात दोघांनी शिव ज्योत सिंग देवल यांच्यावर गोळ्या झाडल्या, यामध्ये देवल यांचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी राजुरा शहरात डोहे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा आजच्या घटनेतील मृतक सख्खा भाऊ असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या