महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सैनिक आणि बल्लारपूर येथील रणरागिणी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून वृक्षारोपण (Tree plantation was carried out through the joint efforts of the National Cadre Soldiers of Mahatma Jyotiba Phule College and Ranaragini, an NGO based in Ballarpur.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सैनिक आणि बल्लारपूर येथील रणरागिणी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून शहरातील ओसाड भागात ६० झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमात ५६ एनसीसी विद्यार्थी सैनिक सहभागी झाले होते. राष्ट्रीय छात्र सैनिक विभागाचे एनसीसी अधिकारी, लेफ्टनंट योगेश टेकाडे, डॉ. सुनील कायरकर, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. कृष्णा लाभे आणि श्रीमती स्नेहा भाटिया, रणरागिणी संस्थेचे पंकज सर आणि नगरपालिका आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)