सोमवारी 16 सप्टेंबरची ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द, ती 18 सप्टेंबरला देण्यात येईल (Government holiday of Eid Milad on Monday 16 September is cancelled, it will be given on 18 September)

Vidyanshnewslive
By -
0
सोमवारी 16 सप्टेंबरची ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द, ती 18 सप्टेंबरला देण्यात येईल (Government holiday of Eid Milad on Monday 16 September is cancelled, it will be given on 18 September)

मुंबई :- सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आता बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. ईद मिलाद हा मुस्लीम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात. मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी हिंदूंचा सण असल्याने व देशभरात गणेश विसर्जन असल्यामुळेहा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत मध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)