महाराष्ट्रात अनेक शहरात होत असलेल्या महिला अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीचे बल्लारपूरात आंदोलन (Movement of Mahavikas Aghadi in Ballarpur against the oppression of women taking place in many cities in Maharashtra)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बदलापुर व राज्यात मुलीवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात तोंडावर काळी पट्टी बांधूंन धरने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी नगराध्यक्ष अध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, दिलीप माकोडे, सिक्की यादव, बादल उराडे, ऍड. मेघा भाले, मनश्री गिरे यानी आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात काँग्रेस शहर अध्यक्ष अब्दुल करीम, पप्पू पाठक, छाया मडावी, कल्पना गोरघाटे, मीनाक्षी गलघट, ज्योति गहलोत, सुनीता माकोड़े, भुक्या, भास्कर माकोड़े, नाना बुंदेल, इस्माइल ढाकवाला, महेश सदाला, रवि बज्जला, अंकित नीवलकर, प्रीतम पाटिल, प्राणेश आमराज, मेहमूद पठान, फारूख, सुरेश चौधरी, दौलत बुंदेल, सादिक, सुरेश बोप्पनवार, प्रदीप मुरकुटे व महाविकास आघाड़ी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)