विसापूर येथे अज्ञात व्यक्तीची रेल्वेने कटून आत्महत्या, ओळख पटविण्याचे बल्लारपूर पोलिसांचे आवाहन (Ballarpur police appeal for identification of an unknown person who committed suicide by being cut off by a train in Visapur)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- दीनांक ०3/०४/२४ रोजी विसापूर जवळ एक अज्ञात इसम वय अंदाजे  25-30 वर्ष, गहू वर्ण, उंची अंदाजे 5 फुट 3 इंच, अंगात मळकट फिक्कट सिमेंट रंगांची गोल गळ्याची हाफ बायाची टि शर्ट, व हीरव्या रंगाचा पॅंट अश्या वर्णनाच्या इसमाने रेल्वेने रूळावर झोपून आत्महत्या केली आहे त्याचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय बल्लारपूर येथे शवगृहात ठेवण्यात आले आहे. सदर मयत इसमाची अद्याप पावेतो ओळख पटली नसल्याने सदर अनोळखी इसमाबाबत आपल्या वृत्तपत्रात बातमी छापुन ओळख पटविण्यासाठी सहकार्य करावे.ही विनंती. बल्लारपूर पोलीस विभागाद्वारे करण्यात आली आहे संपर्क सहा.पोलिस निरिक्षक प्रविण तळी पोस्टे बल्लारपूर मो न 8177900100 अशी माहिती आसिफ राजा शेख पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)