बल्लारपूर शहरात पिण्याच्या पाण्याची नवीन योजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने शहराचा 3 दिवस पाणी पुरवठा बंद (Ballarpur city shut down water supply for 3 days in line with implementation of new drinking water scheme)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्लारपूर तर्फे बल्लारपूर शहरातील सर्व नळधारकांना सूचीत करण्यात येत आहे की, सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नवीन योजना सुरू करण्यासाठी वर्धा नदी जवळील मोठी पाईपलाईन जुन्या पाईप लाईनला जोडणी करण्याची असल्याने दिनांक २८/०४/२४ ते ३०/०४/२४ पर्यंत ३ दिवस शहराच्या पाणीपुरवठा बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावा ही विनंती असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्लारपूर च्या वतिने करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)