प्रा. श्याम मानव यांचे " भारतीय लोकशाही पुढील आव्हाने " या विषयावर चंद्रपूरात जाहीर व्याख्यान (Prof. Shyam Manav's public lecture on "Next Challenges for Indian Democracy" at Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0
प्रा. श्याम मानव यांचे " भारतीय लोकशाही पुढील आव्हाने " या विषयावर चंद्रपूरात जाहीर व्याख्यान  (Prof.  Shyam Manav's public lecture on "Next Challenges for Indian Democracy" at Chandrapur)
चंद्रपूर :- चंद्रपूरातील " आम्ही चंद्रपूरकर " या संस्थेच्या वतीने गुरुवार 15 फरवरी 2024 ला सायंकाळी 6:30 वाजता जाहीर व्याख्यानाच आयोजन करण्यात आलं असून सदर कार्यक्रम चंद्रपूर शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक व राजकीय विश्लेषक प्रा. श्याम मानव यांचे " भारतीय लोकशाही पुढील आव्हाने " या विषयावर मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)