मुंबई :- घाटकोपर येथील महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये आम्ही घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित भव्य अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा "नशा मुक्ती चषक" ठेवण्यात आले असून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आले व महाराष्ट्रातील युवा आयकॉन आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद यात्रा मध्ये माता रमाई आंबेडकर नगर मध्ये नशा मुक्त व्हावा यासाठी जनतेला आव्हान केले असून अविनाश कदम यांनी घाटकोपर प्रतिष्ठानच्या माध्यमातून नशा मुक्ती चषक ठेवण्यात आले व उद्घाटक वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या हस्ते करण्यात आले व अविनाश कदम यांना पुढच्या भावी समाजसेवा साठी शुभेच्छा देण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे, प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक), विनोद नरवाडे (महाराष्ट्र I.T प्रमुख), सचिन केदारे (घाटकोपर तालुका महासचिव), व दीपक भोसले (समाजसेवक), यांनी शुभेच्छा देण्यात आल्या व उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडण्यात आला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या