मानवाधिकार सहायता संघ शाखा चंद्रपूरच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा (Republic Day was celebrated with enthusiasm at Matoshree Vriddhasram on behalf of Human Rights Aid Sangh Branch Chandrapur)
बल्लारपूर :- मानवाधिकार सहायता संघ शाखा चंद्रपूर द्वारा दरवर्षी प्रमाणे यंदाही मातोश्री वृद्धाश्रमात फळे, मिठाई, फरसाण वाटून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमातील 50 वृद्ध महिला, पुरुषासोबत संघाच्या सदस्यांनी हर्ष उल्लासात भारतीय संविधानाचा हा उत्सव साजरा केला. यात जिल्हा, तालुका, शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मा. रवी धारणे राष्ट्रीय प्रभारी, सौं.हेमलता धारणे, प्रदेश अध्यक्ष, श्री.अशोक गर्गेलवार, श्री.अशोक पडगेलवार, श्री.सुहास पिंगे, श्री.संतोष क्षिरसागर, श्री.अनील अडगुरवार, श्री.गुरुदेव मोगरे, श्री.अनील दांडेकर, श्री.दिलीप शेंडे, श्री.राहूल देवतळे, श्री. बबलू शेख, श्री.अनील गर्गेलवार, श्री.मनोज खरंतड, सौं.तरंणूम शेख, सौं.जोशीला ढोके, सौं. सुविद्या बांबोळे, सौं.शाहीन परवीन, पंकज कावरे, सुभाष कोतपल्लीवार, तसेच अन्य बल्लारपूरातील पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment
0Comments