खानदानात कुणाचीही कुणबी नोंद असेल तर सर्व नातेवाईकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र - अध्यादेश जारी (If there is any Kunbi record in the clan, Kunbi certificate is issued to all the relatives - Ordinance)

Vidyanshnewslive
By -
0
खानदानात कुणाचीही कुणबी नोंद असेल तर सर्व नातेवाईकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र - अध्यादेश जारी (If there is any Kunbi record in the clan, Kunbi certificate is issued to all the relatives - Ordinance)
मुंबई :- खानदानात कुणाचीही कुणबी नोंद असेल तर सर्व नातेवाईकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र - अध्यादेश जारी (महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, 26 जानेवारी 2024) अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी हाच नियम लागू (ज) (एक) सगेसोयरे सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल. नियम क्र. 5 मधील उप-नियम (6) मध्ये क्रमश पुढीलप्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्या

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)