जनता विद्यालय (डेपो ब्रँच) बल्लारपूरचे माजी मुख्याध्यापक भिमरावजी चिकाटे यांचे अल्पशा आजाराने निधन (Former Headmaster of Janata Vidyalaya (Depot Branch) Ballarpur Bhimraoji Chikate passed away after a brief illness.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- भिमरावजी चिकाटे माजी मुख्याध्यापक जनता विद्यालय डेपो शाखा बल्लारपूर) यांचे अल्पशा आजाराने आज दि.06/01/2024 ला सायं 5.30 ला निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा उद्या सकाळी 11ः00 वा. विद्यानगर वार्ड बल्लारपूर येथून निघणार आहे. बल्लारपूर स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)