Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूरच्या वतीने महापुरुषांना अभिवादन ! On the occasion of Journalists' Day, Maharashtra State Marathi Journalists Sangh Mumbai Branch Ballarpur greetings to great men !

पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूरच्या वतीने  महापुरुषांना अभिवादन ! On the occasion of Journalists' Day, Maharashtra State Marathi Journalists Sangh Mumbai Branch Ballarpur greetings to great men!
बल्लारपूर :- 6 जानेवारी आद्यपत्रकार आचार्य बालशास्त्री जांभेकर यांची जयंती हा भारतभरात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यनिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूरच्या वतीने पत्रकार दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली तदनंतर बल्लारपूर शहरातील महापुरुषांच्या स्मारक असलेल्या रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
          यावेळी विशेष उपस्थिती म्हणून बुजोणे saw मिल चे संचालक बुजोणे साहेब यांनी पत्रकार दिनानिमित्त विचार व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूर चे अध्यक्ष मनोहर दोतपेल्ली, उपाध्यक्ष देवानंद देशभ्रतार, सचिव दिपक भगत, सहसचिव लखपती घुगलोत कोषाध्यक्ष वसंत मुन, मिलिंद पुणेकर, गणेश टोंगे, श्रीनिवास सिंगाराव, गौतम कांबळे, निळकंठ मजगवळी, संतोष बडकेलवार ई ची यावेळी उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या