बिएस-4 प्रशिक्षण शिबीर व सत्कार कार्यक्रम (BS-4 training camp and felicitation program at Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

बिएस-4 प्रशिक्षण शिबीर व सत्कार कार्यक्रम (BS-4 training camp and felicitation program at Ballarpur)

बल्लारपूर :- भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन अर्थात बिएस-4 चे भारतीय संविधान प्रबोधका साठी जे लोकांना भारतीय संविधान समजावून सांगतील त्यांच्या करिता एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले (हिं/उ/ते) विद्यालय डॉ.झाकीर हुसैन वार्ड बल्लारपूर येथे रविवार दि.10 सप्टेंबर 2023 ला 11.30 ते 4.00 पर्यंत बिएस-4 चे भारतीय संविधान प्रबोधनकांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. तसेच 4.00 ते 5.00 वा. पर्यंत विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. या प्रसंगी मा.कविता मडावी, राज्य प्रबोधक,  व प्रभारी, मा.हरीष सहारे, केंद्रीय प्रबोधक, हे शिबिराचे मार्गदर्शन करतील तर मा.एम.टी. साव सर, मा.पंकज जांगडेकर सर, राज्य प्रबोधक प्रतिनिधी, मा.मोतीराम करमनकर, मक्कम उपस्थित असतील. या शिबिरात सहभागी होण्यासाठी मा.वनिता भसारकर, मा.राजरत्न नेल्लोलवार, मा.ताराचंद थुल, मा.टी.पी.खैरे, छत्रपाल सुर्यवंशी, सेवक ब्रेक, महेंद्र खंडाळे आदींनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)