चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर ट्रक व ऑटोचा भिषण अपघात, 4 मृत्यू 3 गंभीर जखमी Fatal accident involving truck and auto on Chandrapur-Ballarpur road, 4 dead and 3 seriously injured

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर ट्रक व ऑटोचा भिषण अपघात, 4 मृत्यू 3 गंभीर जखमी Fatal accident involving truck and auto on Chandrapur-Ballarpur road, 4 dead and 3 seriously injured

चंद्रपूर :- चंद्रपूर-बल्लारपूर मागार्वर रेल्वे पुलाजवळ ट्रकने आपले नियंत्रण गमावल्यामुळं रस्त्याच्या कडेला पलटी झाला त्याच वेळी प्रवाशानी भरलेला एक ऑटो ओव्हरटेक करतांना मागून येणाऱ्या एका मेटॅडोरने ऑटोला मागून भिषण धडक दिली या धडकेत ऑटो अस्तव्यस्त झाला या भिषण अपघातात आटो चालकासह 3 व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली अपघाताग्रस्तना वेळीच मदत पुरविण्यात येऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती रामनगर पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास सुरु आहे वृत्त लिहिस्तोवर मृतकाची व जखमींची नावे मात्र  कळू शकले नाही. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)