मिशन कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी प्रचार व प्रसिध्दीसाठी चित्ररथाला हिरवी झेंडी (Green flag to Chitraratha on behalf of Ballarpur Panchayat Samiti for promotion and publicity for various schemes of Mission Agriculture Department.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- 'मिशन कृषी विभाग जय किसान अंतर्गत विवीध योजनांची प्रचार प्रसिध्दी मोहीम जिल्हा चंद्रपूर तसेच तालुक्यातील सर्व गावांमध्ये खरीप पूर्व हंगामाबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती घेण्याच्या दृष्टीकोनातुन चित्ररथा द्वारे प्रचार प्रसिद्धीसाठी आलेल्या वसंत ऍग्रो लिमिटेड यांच्या सौजन्याने वरील योजनेची पंचायत समिती बल्लारपूर येथे आलेल्या. चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून मा. गट विकास अधिकारी श्री. अनिरुद्ध वाळके व नायब तहसिलदार राजेंद्र शेंडे, साळवे तसेव कृषी विस्तार अधिकारी - श्री विलास ताजणे, श्री विवेक उमरे कृषी अधिकारी पंचायत' समिती बल्लारपूर वसंत मँग्रोटेक चे एरिया मॅनेजर श्री. सुरेंद्र वाकडे उपस्थीत होते. तसेच हामी सोमेश्वर पदमगिरवार माजी उपसभापती पंचायत समिती बल्लारपूर उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)