गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परिक्षा 2023 चे वेळापत्रक जाहीर (Gondwana University Summer Exam Time Table 2023 Released)

Vidyanshnewslive
By -
0

गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परिक्षा 2023 चे वेळापत्रक जाहीर (Gondwana University Summer Exam Time Table 2023 Released)

गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या चंद्रपुर व गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील 2023 च्या उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होत आहे तसेच येत्या 2 ते 3 दिवसात संपूर्ण वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेच्या वेळापत्रकाची माहीती घेवून आपल्या परीक्षेची तयारी करावी व होणाऱ्या उन्हाळी 2023 च्या परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://gugapp.digitaluniversity.ac/PreExamV2_TimeTable_Report.aspx?ID=28114

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)