प्रा. मालती कवाडे(ताडे) यांचं आज सोमवारला दुःखद निधन
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील डॉ. झाकीर हुसेन वार्ड येथील निवासी असलेल्या माजी नगरसेविका व सेवानिवृत्त प्राध्यापिका मालती कवाडे(ताडे) मॅडम यांचं आज वयाच्या 68 व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे प्रा.मालती कवाडे(ताडे) मॅडम या बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कला-वाणिज्य महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणुन कार्यरत होत्या त्यांच्या मागर्दर्शनात अनेक विद्यार्थी घडले असुन आज त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या विद्यार्थी वर्गावर शोककळा पसरली असुन त्यांचेवर आज सोमवारला सायंकाळी 6:00 वाजता अंतिम यात्रा त्यांचे निवास स्थान डॉ. झाकीर हुसेन वार्ड बल्लारपूर येथून निघणार असुन त्यांचे वर अंतिम संकार होईल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या