वर्षा रामटेके ठरल्या "Strong woman of Chandrapur...2022

Vidyanshnewslive
By -
0

वर्षा रामटेके ठरल्या "Strong woman of Chandrapur...2022.".

चंद्रपूर :- चंद्रपूर डिस्ट्रिक पॉवरलिफ्टिंग असोशिएशन तफै आयोजीत जिल्हा पॉवरलिफ्टिंग स्पधैमध्ये वर्षा रामटेके यांनी पुन्हा एकदा "Strong woman of Chandrapur..2022" हा बहुमान पटकावला आहे. चंद़पूर डिस्ट्रिक पॉवरलिफ्टिंग असोशिएशन तफै ८ मार्च ला  डि.आर.सी.हेल्थ क्लब येथे ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या आधी वर्षा रामटेके यांनी "Superstring woman of India" हा बहुमान पटकावला असून दोन सुवणंपदके पटकावली आहेत. जागतिक महिला दिनाचे पर्वावर वर्षा रामटेके यांनी महिलांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले असून सवं स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. वर्षा रामटेके जिल्हा वैदयकीय महाविद्यालातील जेष्ठ वैदयकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके यांच्या पत्नी असून डॉ. बंडू रामटेके यांनाही नुकताच राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्तकाराने आरोग्य मंत्री राजेश टोपे व सांस्कृतीक मंत्री यांनी मुबईत सत्कारित केले आहे हे विशेष.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)