युक्रेन मध्ये अडकलेले चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे कुणी नातेवाईक अडकले असतील तर त्यांनी जवळचे तहसील कार्यालय वा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा

Vidyanshnewslive
By -
0

युक्रेन मध्ये अडकलेले चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे कुणी नातेवाईक अडकले असतील तर त्यांनी जवळचे तहसील कार्यालय वा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा

चंद्रपूर :- सद्यस्थितीत रशिया व युक्रेन मध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असतांना तसेच युक्रेन चे राष्ट्रपतीनी सुध्दा युध्दात सक्रिय सहभाग घेतला असतांना अशा स्थितीत जर चंद्रपूर जिल्ह्यातील कोणताही नागरिक वा त्यांचे नातेवाईक अडकले असल्यास संबंधित नागरिकांनी वा त्यांच्या जवळच्या नातेवाईकानी जवळच्या तहसील कार्यालय वा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा जेणेकरून युक्रेन मध्ये वा युध्दजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप पणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याची कार्यवाही करता येईल अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०७१७२-२५१५९७ किंवा ७६६६६४१४४७ या नंबर वर संपर्क करून कळवावा.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)