अबब ! लोकसभा निवडणूक पहिला टप्पा पूर्व विदर्भातील 5 जागासाठी 229 अर्ज दाखल (Abba ! 229 applications filed for 5 seats in East Vidarbha Lok Sabha election first phase)

Vidyanshnewslive
By -
0
अबब ! लोकसभा निवडणूक पहिला टप्पा पूर्व विदर्भातील 5 जागासाठी 229 अर्ज दाखल (Abba ! 229 applications filed for 5 seats in East Vidarbha Lok Sabha election first phase)
नागपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जोर वाढत असून पूर्व विदर्भातील नागपूर विभागातील पाच मतदासंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण १८३ उमेदवारांची २२९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. काल नामनिर्देशन दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी नागपूर -३८, रामटेक - ३४ , चंद्रपूर- २९, भंडारा-गोंदिया - ३४ आणि गडचिरोली-चिमूर - १२ याप्रमाणे एकूण १४७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केलीत. तसेच विश्वसनीय सूत्रांद्वारे उशिरा मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथून 62 उमेदवार तर चंद्रपूर येथून 36 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)