बल्लारपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश, विश्रामगृहात पार पडली बैठक (The workers of Ballarpur taluka joined the Vanchit Bahujan Aghadi, a meeting was held in the rest house)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश, विश्रामगृहात पार पडली बैठक (The workers of Ballarpur taluka joined the Vanchit Bahujan Aghadi, a meeting was held in the rest house)

बल्लारपूर :- वंचित बहुजन आघाडी तालुका बल्लारपुर कमिटीची सभा शासकीय विश्रामगृह बल्लारपुर येथे पार पडली असून, बल्लारपुर तालुका अध्यक्ष उमेश वाढई यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपुर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचीतमध्ये जाहिर प्रवेश झाला. वंचितमध्ये कोठारी मधून नवनाथ कोडापे, प्रमोद कातकर, नितीन रायपुरे, सुमीत उराडे, आकाश कांबळे, पळसगाव मधुन महादेव शेवकर, विकास मावलीकर, कीर्तिदास भगत, जुनी दहेली मधुन मनोज ढुमने, नरेश खाडे, सचिन टिपले, विसापूर मधुन गणेश मोहूर्ले ,दिलीप जिवने, राजेंद्र गेहलोत, गौतम रामटेके, नवीन दहेली मधुन पवनसिंग कुशवाह, ईश्वर जिवने, कोर्टीमत्ता मधुन महादेव सोयाम , सुरेश रामटेके व गौतम नागरे. कळमना मधुन अमित नळे, संदिप नळे, बामणी मधुन रितेश ढोले, आमडी मधुन दिलीप तेलतुमडे, गिरीधर कुळसंगे, सुभाष तेलतुमडे, राजु पताडे, कैलास पेटकर, रोशन गोवर्धन तसेच मानोरा, नांदगाव पोडे, कीन्ही, काटवली बामणी येथिल कार्यकर्त्यांचा वंचितमध्ये जाहिर प्रवेश झाला. जाहिर प्रवेश होतांना तालुका सदस्य संदीप निरंजने, अंकुश जिवने, ओम रायपुरे, उमेश कडु, सिद्धार्थ पुणेकर ,अश्विन शेंडे, धीरज बाम्बोडे ,रमेश लिंगमपल्लीवार, राहुल रामटेके, विशाल डुंबेरे, अमोल कातकर, अतुल पावडे धम्मदीप वाळके दुरेश तेलंग, धर्मेंद्र गायकवाड, सचिन रामटेके आदि पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते..!

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)