132 व्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं बल्लारपुरातील बाबासाहेबांच्या स्मारकाची सजावट करणाऱ्या युवकांचा सत्कार (On the occasion of the 132nd birth anniversary of the great man Dr. Babasaheb Ambedkar, the youths who decorated the memorial of Babasaheb in Ballarpur were felicitated.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला शहरातील युवक संघटित होऊन भव्य दिव्य सजावट करण्यात आले होते. भीम जयंती २०२३ निमित्य बल्लारपूर शहरांत मागील वर्षा प्रमाने या वर्षी सुद्धा न.प. चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्याची भव्य दिव्य सजावट करण्यात आली. त्याकरिता सजावट करणाऱ्या संपूर्ण टिमचा सांची महिला बुद्ध विहार डॉ. बाबासाहब आंबेडकर वार्ड बल्लारपूर तर्फे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याकरीता सांची महिला बुद्ध विहाराच्या सर्व महिलांचे सजावट आयोजक टिमने मनःपूर्वक धन्यवाद मानले. यावेळी शशिकांत निरांजने, गोलू डोहने, अमर धोंगडे, अजित पडवेकर, सूरज बालखंडे, बबलू करमणकर, रोहित मेश्राम  सामाजित कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)