बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगणावर जिल्हा स्तरीय मॉन्टेक्स बाल क्रिकेट स्पर्धा सम्पन्न The district level Montexs Ball Cricket Tournament was held at the Mahatma Jyotiba Phule college ground in Ballarpur

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगनावर जिल्हा स्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 30 एप्रिल 2023 ला सम्पन्न झाली. या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाच्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.पटवर्धन मॅडम, चंद्रपुर जिल्हा मॉन्टेक्स बॉल क्रिकेट एसोसिएशन च्या अध्यक्षा प्रीती निधेकर, व सचिव संजय पारधी, प्रा. बालमुकुंद कायरकर  उपस्थित होते. चौदा वर्षाखालील मुलांच्या संघात प्रथम पुरस्कार साईबाबा ज्ञानपीठ कॉवेन्ट ने प्राप्त केला व द्वितीय पुरस्कार वियानी कान्वेंट ने प्राप्त केला. सतरा वर्षवयोगटात  प्रथम पुरस्कार दिलासाग्राम कान्वेंट ने प्राप्त केला तर द्वितीय पुरस्कार विद्याश्री कान्वेंट ने प्राप्त केला. मान्यवारांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच असोसिएशनच्या वतीने मुलिंची क्रिकेट स्पर्धा दिनांक 14 मे 2023 ला सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतिबा फूले महाविद्यालयातिल मैदानावर होणार असल्याचे सांगितले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)