चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार राष्ट्रवादीच्या वाटेवर, तुतारी फुंकण्याची शक्यता (Independent MLA Kishore Jorgewar of Chandrapur is likely to blow the trumpet on the NCP's path)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार राष्ट्रवादीच्या वाटेवर, तुतारी फुंकण्याची शक्यता (Independent MLA Kishore Jorgewar of Chandrapur is likely to blow the trumpet on the NCP's path)


चंद्रपूर : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार विधानसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले च्या आहे. बुधवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या  निकटवर्तीय तसेच विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहेत. विशेष म्हणजे अडीज वर्षांपूर्वी किशोर जोरगेवार यांनी शिंदे सरकार - राज्यात समर्थन दिले होते व त्यांचे सरकार आल्यानंतर सरकारच्या बाजूने राहणे पसंत केले. यासर्व घडामोडी नंतर ते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेना वा भाजपच्या तिकिटावर लढतील, असे बोलले जात होते. विशेष म्हणजे त्यांचा कल भाजपकडे होता. मात्र भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध झाला तसेच ही जागा भाजपच्या कोट्यातील असल्याने शिंदेसेनेकडे जाण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान, त्यांनी काँग्रेसकडेही तिकिटासाठी हालचाली मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अशातच राष्ट्रवादीचे नेते शरद यांची भेट घेतली. दरम्यान, झालेल्या जोरगेवार यांना राष्ट्रवादीची दारे खुली करण्यात आली; परंतु महाविकास आघाडीत चंद्रपूरची जागा काँग्रेसकडे जाण्याची भीती होती; काँग्रेसकडे दमदार उमेदवार नसल्याची करून राष्ट्रवादीने जोरगेवार यांच्यासाठी जागेवर दावा केला आहे. त्यांचा पक्षप्रवेश बुधवारी ठरल्याचे त्यांच्या निकटवर्तीय म्हणणे आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)