बल्लारपूर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश राहण्याच्या दृष्टीने मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू अतिरिक्त पोलीस अधीक्षक, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली आज दि. 30 ऑक्टोबर 2024 ला सुनिल वि गाडे पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या नेतृत्वात बल्लारपूर पोलीस व केंद्रीय राखीव सुरक्षा बल (CRPF) च्या संयुक्त माध्यमातून बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौक ते नवीन बसस्थानक ते गणपती वॉर्ड गोल पूल ते महात्मा गांधी पुतळा ते डॉ. आंबेडकर भवन ते कॉलरी काटागेट ते परत बल्लारपूर पोलीस स्टेशन पर्यंत पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments