बल्लारपूर :- बल्लारपुर शहरातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येत आहे की, नगर परिषद बल्लारपुर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयाचे मजबुतीकरणाचे काम दिनांक १९/०६/२०२४ पासून चालु करण्यात येणार असून, करिता काम पुर्ण होईपर्यंत नागरीकांचा पुतळा परिसरात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरीकांनी याबाबत नोंद घेउन नगर पालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद, बल्लारपुर यांनी प्रसिद्धीपत्रकद्वारे केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या